उखर्डा पाटी ते नागरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे:तहसीलदार यांना निवेदन

रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे वरोरा:– ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, संपूर्ण तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून प्रशासन साखर झोपेत…

Continue Readingउखर्डा पाटी ते नागरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे:तहसीलदार यांना निवेदन

आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर दि. 3 फेब्रुवारी: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकरीता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता…

Continue Readingआयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळाव्याचे आयोजन

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पध्दतीने च घ्या: मनवीसे वरोरा चे शिक्षण मंत्र्यांना तहसीलदार मार्फ़त निवेदन

काल महाराष्ट्रभरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घ्याव्या यासाठी शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.त्यामुळे आज महाराष्ट्र…

Continue Readingदहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पध्दतीने च घ्या: मनवीसे वरोरा चे शिक्षण मंत्र्यांना तहसीलदार मार्फ़त निवेदन

जिल्ह्यात कोविड-19 च्या निर्बंधांना शिथिलता

चंद्रपूर दि. 2 फेब्रुवारी : 30 जानेवारी 2022 रोजी ज्या जिल्हयांमध्ये पहिला डोजचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण 70 टक्के असेल, अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता देण्याच्या शासनाच्या…

Continue Readingजिल्ह्यात कोविड-19 च्या निर्बंधांना शिथिलता

नाते आपुलकीचे संस्थेतर्फे 3 गरजूंना मदतिचा हात,पुन्हा जपलं माणुसकीचं नातं!

चंद्रपूर : चंद्रपूर आणि परिसरातील अत्यंत गरजू लोकांना नाते आपुलकीची संस्था ही देवदूतासारखे काम करीत असून,अत्यावश्यक वेळी गरजूंना आर्थिक मदत होत असल्याने संस्थेचे कार्य डोळ्यात भरण्यासारखे झाले आहे.संस्थेने यापूर्वीही समाजातील…

Continue Readingनाते आपुलकीचे संस्थेतर्फे 3 गरजूंना मदतिचा हात,पुन्हा जपलं माणुसकीचं नातं!

आदित्य च्या उपचारासाठी धावली माणुसकी,समाजातील दानशूर व्यक्ती आली पुढे

पतंग उडविताना उच्च दाबाच्या ताराला स्पर्श होऊन मुलगा भाजला दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9.30च्या दरम्यान बोर्डा गावातील काही लहान मुले घराच्या मागे असलेल्या पायऱ्यांवर उभे राहुन पतंग उडवत असताना…

Continue Readingआदित्य च्या उपचारासाठी धावली माणुसकी,समाजातील दानशूर व्यक्ती आली पुढे

बँकेतूनच रोखपालाची नजर चुकवत 16 लाख रुपयांची चोरी

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे मुख्य बाजार पेठेत असलेल्या बँक ऑफ इंडिया च्या शाखेत सोळा लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना सोमवारला दुपारी घडली.बँक ऑफ इंडिया वरोरा च्या शाखेत दुपारी तीन वाजताच्या…

Continue Readingबँकेतूनच रोखपालाची नजर चुकवत 16 लाख रुपयांची चोरी

निवासी घराच्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या,पंधरा दिवसाचे आत मागणी पूर्ण नाही झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन

चंद्रपूर:-मुल शहर निवासी मागील तीस वर्षापासुन मुल शहरात वास्तव्यास असुन आम्हाला स्वताचे निवासाकरीता जागा नाहि तेव्हा आम्ही आपआपल्या परीने जागा संपादित करून मागील तीस वर्षापासून वास्तव्य करीत आहोत परंतु आम्हाला…

Continue Readingनिवासी घराच्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या,पंधरा दिवसाचे आत मागणी पूर्ण नाही झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन

चंद्रपूर मनसे महिलासेनेच्या वतीने हळदी कुंकु कार्यक्रम उत्साहात संपन्न

सौभाग्य वतींच्या जिव्हाळ्याचा उत्सव म्हनजे मकर संक्रात याच सनाचे औचित्य साधून समाज कार्यात सदैव अग्रेसर असणार्या विविध उपक्रम राबवून जनसेवा करनार्या तसेच प्रभागातील जणतेच्या समस्या जानून घेऊन त्या समस्यांचे निराकारण…

Continue Readingचंद्रपूर मनसे महिलासेनेच्या वतीने हळदी कुंकु कार्यक्रम उत्साहात संपन्न

पतंग उडविताना मुलगा 90 % भाजला,मुलाच्या वडिलांचे उपचाराकरिता मदतीचे आवाहन

वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील 12 वर्षीय आदित्य उमेश येटे हा मुलगा सकाळी 9.30 च्या दरम्यान घराच्या स्लॅब वर पतंग उडविताना अचानक उच्च दाबाच्या तारांच्या संपर्कात येऊन गंभीरपणे भाजला त्यामुळे त्याला…

Continue Readingपतंग उडविताना मुलगा 90 % भाजला,मुलाच्या वडिलांचे उपचाराकरिता मदतीचे आवाहन