आष्टी येथे मोर्चा काढून युवक व सर्व पक्षीय नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी:रजत रोहनकर,आष्टी नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी आज मंगळवार 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली होती. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला…
