हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छावा ग्रुप वरोरा तर्फे गरिबांना धान्य किट वाटप
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा कोरोनाच्या महामारीत सर्वात जास्त प्रभावित झालेला वर्ग म्हणजे मजूर वर्ग.हाताला काम नाही मग खायचे काय हा सवाल सर्वसामान्य मजुरांच्या समोर असताना सामाजिक बांधिलकी जपत छावा ग्रुप तर्फे…
