वन्य जीव रक्षक मुकूटबन येथील सर्प मित्र टीमच्या अथक प्रयत्नाने दोन अती विषारी सपांना जीवनदान
दानिश गाफ्फार शेख यांच्या शेतातील विहिरी मध्ये दोन साप असल्याचे नरेश दारसावार यांनी वन्य जीव रक्षक टीम चे सदस्य संतोष गुम्मुलवार यांना ४:४५ वाजता फोन करून कळवले व ते सर्व…
