खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते महागाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) नुकतीच निवडणूक झालेल्या महागाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेवकांचा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी विजयी उमेदवारांना पुढील…
