हिंगनघाट तालुक्यातील कुटकी-आर्वि (छोटी)-काचनगांव रोडला खड्डे की खड्ड्यात रोड परिस्थिती
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट मागील 2 वर्षांपासून कुटकी-आर्वि छोटी-काचनगांव या रोडवर शेकडोच्या संख्येने मोठ-मोठे खड्डे पडले आहे. याकडे प्रशासन संपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. संबंधित रस्तावर 4 महिन्यापूर्वी मुरुम टाकून खड्डे बुझविण्यात आले…
