1ते 15 वर्ष वयोगटातील बालकांसाठी बालरोग तज्ञांची टिम गठीत करण्यासह बालकोविड सेंटर उभारा : मनिष डांगे,जिल्हाध्यक्ष मनसे

सहसंपादक:प्रशांत बदकी,लोकहीत महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागनी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून 0ते 15 वर्ष वयोगटातील बालकांसाठी बालरोग तज्ञांची टिम गठीत करण्यासह बालकोविड सेंटर उभारा : मनिष डांगे
महाराष्ट्र सहा जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून 0 ते 15 वर्ष बालकांसाठी बालरोग कोविड सेंटर आणि लसीकरणाचे नियोजन करणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्साक यांना निवेदन प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांनी दिले यावेळी गजानन गिरी, किशोर गजरे, गजानन वैरागडे, प्रतिक कांबळे, मोहन कोल्हे महेश कदम मयूर दाभाडे आदी होते