
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी
महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली लोकनेता युवकांचे प्रेरणास्थान माजी खासदार राजीव सातव यांचे पुणे येथे कोरोणाने निधन झाले ही बातमी कळताच कार्यकर्त्यांना धक्काच बसला आज राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेस मध्ये एक पोकळी निर्माण झाली असा नेता पुन्हा जन्माला होणे शक्य नाही विरोधकांना संसद भवनात घाम फोडुन काढणारे व्यकतव्य पुन्हा निर्माण होणार नाही असे वैभवशाली व्यक्तिमत्त्व असणारे सातव साहेब त्यांच्या या कार्याची दखल म्हणुन त्यांना संसदरत्न पुरस्कार काराणे सन्मानीत करण्यात आले होते आज त्यांच्या जान्याने संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या दुःख शोककळा पसरली आहे ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सावरण्याची सद्बुद्धी देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली
