

तालुका प्रतिनिधी राळेगाव:- रामभाऊ भोयर (9529256225).
धानोरा ग्रामपंचायत तर्फे धानोरा गावात sanitizer वाटप व जंतू नाशक फवारणी करण्यात आली त्या वेळेस कर्तव्य दक्ष ग्रामसेवक महेश इंगोले , सरपंच सौ दीक्षा मुन उपसरपंच विशाल येनोरकर तसेच सदस्य अविनाश घोडे विजय चकोले रेखा देवतळे ललित उराडे अर्चना जुमनाके रत्नमाला कुलसंगे शुभांगी गुजरकर तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद घोडे ,तसेच युवा कार्यकर्ते अक्षय घोडे, मनोज नेहारे, समीर वाकडे ,गौरव गलाट ,जिवन पुणेकर ,निलेश वरघने ,संजय किनाके , हे हजर होते.व धानोरा गावात जंतू नांशकाची फवारणी करणात आली त्या वेळेस ग्रामपंचायत कर्मचारी राजु नेहारे, पांडुरंग कुमरे हे हजर होते.
