

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी
सर्वसामान्य ऑटो चालकांना जवळपास 6 महिन्यापासून हाताला काम नाही.त्याम5त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असल्याने आज दिनांक 1 जुन रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णी च्या वतीने शहरातील ऑटो चालकांना एक मदतीला हात किराणा किट चे वाटप व शासनाच्या वतीने जे ऑटो चालकांना १५०० रुपयांची मदत दिली जाणार आहे अशा ऑटो चालकांची मोफत ऑनलाइन नोंदणी मध्ये डॉ.निखिल हूड ,गजानन राठोड संजीवनी मेडीकल यांनी आम्हाला मदत केली . किराणा Kत चे वाटप करीत असताना देवाभाऊ शिवरामवार,अनिलभाऊ हमदापुरे, व विकास भाऊ पवार
सचिन यलगंधेवार, कपिल ठाकरे, संदिप गाडगे, चंदू वानखेडे,अरविंद मस्के,प्रशांत चव्हाण, अनिकेत पंडीत, ओम राऊत, सलमान खान,शुभम पळशीकर, मानस राठोड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
