एक महिन्यात सर्वाना मिळणार विज – प्राजक्त तनपुरे ऊर्जामंत्री,माजरी वीज प्रकारची तक्रार राष्ट्रवादी कौग्रेस पार्टी महाराष्ट्रचे प्रतिनिधि मुनाज शेख व तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर कडे माजरी वासीयांनी केली होती

प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा

वेकोलि माजरी परिसरात शेकडो घरात आंधार असुन तीनशे पन्नास लोकांनी विद्युत महाविरण विभागात अर्ज करुण डिमांड भरले असुन वेकोलि आणि ग्रामपंचायत माजरी ची परवानगी असताना देखील याना आता पर्यंत विज पुरवठा देण्यात आलेले नाही अशी तक्रार माजरी येथील माजी सरपंच बंडु वनकर,सुशांत लांडगे तसेच काही २हवासियानी राष्वादी पार्टी महाराष्ट्रचे प्रतिनिधि मुनाज शेख व तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्या कडे केली होती मुनाज शेख नी महाराष्ट्राचे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कडे पाठपुरावा केला असता मंत्री महोदय नी मि स्वता येऊन बघतो आणि मार्ग काढतो असे आश्वासन दिले होते या गंभीर प्रकारण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे आज माजरीत येऊन विद्युत महाविरण वरोरा विभागाचे अधिकारी राठी याना एक महिन्यात विज कलेक्शन देण्यास तोंडी आदेश दिले व वेकोलि माजरी चे मुख्य महाप्रबंधक गुप्ता याना जेव्हा पर्यन्त विद्युत महाविरण विज देत नाही तो पर्यन्त वेकोलि या सर्वाना विज पुरवठा करा असे वेकोलि ला आदेश दिले.
महाराष्ट्राचे उर्जा व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे मंत्री चंद्रपुर जिल्हाच्या माजरी येथे प्रत्यक्ष येवुन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्ता व माजरी वस्तील नागारीकाशी चर्चा व भेट घेऊन अंबेडकर चौकाच्या बाबासाहेब अंबेडकर च्या पुतळा ला माल्यार्पण केले बाजारात माजरी पोलिस स्टेशन आणि आरोग्य विभाग च्या वतीने कोविड तपासणी मोहिम च्या ठिकाणी भेट दिली यावेळी माजरी पोलिस स्टेशन चे थानेदार विनित घागी सोबत चर्चा केली व वेकोलि अधिकारी विद्युत महाविरण अधिकारी सोबत बैठक करुण नागरिकांचे प्रश्न तात्काळ निकाली लावन्याचे आदेश दिले.
महाराष्ट्राचे उर्जा व नगर विकास मंत्री ना.मा.प्राजक्त तनपुरे साहेब सोबत जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य,राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख ,महीला जिल्हा अध्यक्ष बेबिताई उईके तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर, सुनिल दहेगावकर , कामगार सेल चे फैयाज शेख, प्रियदर्शन इंगळे, माजरीचे माजी सरपंच बंडुभाऊ वनकर ,माजारी अध्यक्ष सुशांत लांडगे ,अशरफ खान, असलम बेग कामगार नेता व ग्रामपंचायत सदस्य सतीश कुडुदुला मेहबुब हसन, आणि राष्वादी पार्टी आणि कांग्रेस च्या कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.