
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
.
हिमायतनगर तालुक्यातील भुमी पुत्र तथा एक आदर्श कृषी तंत्वज्ञानी म्हणुन प्रचलित असलेल्ये डॉ मारोती श्यामराव काळे याची आज जवळगाव कृषी पर्यवेक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातुन त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जात आहे आज रोजी त्यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कामाला सुरुवात केली त्याच शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पिकांचे योग्य मार्गदर्शन करुन आपण खरीप हंगामात पिक कशा पद्धतीने घेतलें पाहिजे त्याचे व्यवस्थापन कसे करावे व वेळोवेळी होणारी नुकसान कशा पद्धतीने हाताळता येईल यांचे मार्गदर्शन देखील केले आहे आज एका सामान्य कूंटूबात जन्मला आलेले शेतकर्यांचे मुल असल्यामुळे खरच यांचा आम्हच्या शेतकऱ्यांना फायदा व योग्य मार्गदर्शन मिळाले तर आम्हचा शेतकरी जे बाजारात होणारी आर्थिक लुबाडणूक थांबेल व त्यावर आळा बसेल असे या ठिकाणी नागरीकान मध्ये चर्चा होताना दिसत आहे साहेबांनी आम्हाला योग्यवेळी योग्य सल्ला दिला तर आम्ही होणार्या नुकसानभरपाई पासुन आलीप राहू शकतो त्यामुळे साहेबांनी शेतकऱ्यांना शेतकर्यांचे पोर म्हणूनी मदत करीत राव्हो हीच साहेबांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत एक सामान्य शेतकरी कुटुंबातील पोर म्हणून आज त्यांचा सत्कार देखील करण्यात आला त्यावेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा चे सोशल मिडीया तालुका अध्यक्ष विनोद दुर्गेकर ढंगे साहेब मंडळ कृषी अधिकारी टारपे कृषी सहायक निलेश वानखेडे कृषी सहायक माजळकर सुकळीकर सर पि पि कांबळे भगवानराव सोनारीकर आदि मान्यवर उपस्थित होते
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी
