
सहसंपादक:प्रशांत बदकी
आज दिनांक 23-06-2021
एकच धून १४ जून !
हिंदुत्वाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ डांगे यांच्या अध्यक्षतेत रिसोड प्रभारी तालुका अध्यक्ष दीपक वाघ यांच्या नेतवुत्वात आंचाळ येथे वूक्षरोपन करण्यात आले यावेळी मनसे सैनिक वैभव वानखेड़े, अभिषेक वानखेड़े, ऋषिकेश पिपरकर,दत्ता वानखेड़े, सात्विक जाधव, घनश्याम वानखेड़े, संदीप वानखेड़े, प्रतीक वानखेड़े, शुभम वानखेड़े, रामु जूनघरे,शुभम स वानखेड़े, शुभम वानखेड़े, प्रमोद वानखेड़े, सुदर्शन वानखेड़े यांच्या उपस्थित पार पडला.
