किन्ही ज. ते चाचोरा रस्त्याची दुरावस्था


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


जवादे ते चाचोरा (धूमक) या दोन गावाच्या सीमेवरील नाल्याच्या पुलावरचे पूर्ण डांबर मुसळधार पावसाने गेले वाहून
2 दिवस अगोदर झालेल्या मुसळधार पावसाने की GPन्ही ते चाचोरा या गावाच्या सीमेवरअसलेल्या नाल्याचे डांबर व पूल वाहून गेला आमच्या वर्षी च्या पावसाने पण काही डांबर वाहून गेले होते या वर्षी तर अर्धा पूलाचे साईट पोल व डांबर भरपूर प्रमाणात वाहून गेले 1 वर्षे पूर्ण झाले आणि कित्येक वर्षांपासून या पुलाचे ढोले सुद्धा उपसले नाही त्यामुळे खूप मोठया प्रमाणात कचरा तुषान अडकून आहे ,कित्येक वर्षांपासून चा हा जुना पूल केव्हा पुल पूर्ण वाहून सुद्धा जाण्याच्या प्रतीक्षेत असून लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य ,आमदार साहेब यांच्य कडून दुर्लक्ष करीत आहे, लोकप्रतिनिधी फक्त तालुक्यातील राजकारणात व्यस्थ आहे असे मत सूरज लेनगुरे यांचे आहे यांच्या हलगर्जी पनामुळे चाचोरा एकुर्ली, खैरगाव ,धुमक या चार गावांना जाने येणे करतांना खूप त्रास सहन करावा लागत आहे , तरी पण लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य यांनी लवकरच लक्ष देऊन या पुलाचे काम चालू करावे अशी मागणी *मनसे तालुका पदाधिकारी चाचोरा येथील रहिवासी सूरज लेनगुरे, जाकिदास वाढई, जगदीश ठाकरे,गणेश मांदाडे, मयूर होरे, सुनील मांदाडे, संदीप गुरनुले, अविनाश डुडुलकार,गजानन मांदाडे,चाचोरा येथील गावकरी करीत आहे