
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्त
भारतीय जनता पार्टी तालुका राळेगाव च्या वतीने वृक्षरोपण व ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे फळ व खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले
या वेळेस भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे ,पं.स.स.प्रशांतभाऊ तायडे ,सरचिटणीस गजाननभाऊ लढी ,बाळासाहेब दिघडे ,ता.उपाध्यक्ष संदीपभाऊ तेलंगे ,शहर अध्यक्ष डॉ कुणालभाऊ भोयर , उपाध्यक्ष शुभम मुके ,युवा ता.अध्यक्ष विशाल पंढरपूरे ,युवा शहर अध्यक्ष सागर वर्मा ,दलित आघाडी सचीव शैलेश कांबळे ,गजानन आडे ,विनायक महाजन ,आकाश कुळसंगे ,रोशन नेहारे व अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
