
प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही
कुही :- कुही येथे24/7/2021 रोज शनिवार ला शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आणि रक्तदान शिबीर आणि बाइक रॅली आणि सिल्ली सिल्ली पंचायत समिती सर्कल शाखा उदघाटन कार्यक्रम मा.श्री. कृपालजी तुमाने खासदार रामटेक लोक सभा यांच्या उपस्तितीत पार पडले.
कार्यक्रमाला उपस्थित मा. श्री. नंदकिशोर दंडारे अध्यक्ष राष्ट्रीय किसान क्लब मा. श्री. संदीप इटकेलवार जिल्हा अध्यक्ष नागपूर मा. श्री. पांडुरंगजी बुरडे माजी जिल्हा अध्यक्ष मा. श्री शुभम नेवले मा. श्री. खुशालजी लांजेवार संघटक उमरेड विधानसभा मा. श्री. आकाश भोयर जिल्हा उपाध्यक्ष युवा सेना मा. श्री. कवडूजी चापले मा. श्री. विलासजी गायधने तालुका अध्यक्ष मा. श्री. नरेशजी झुरमुरे शुभम टिचकुले शीतल झंझाड नरेश दुधपचारे उमेश टिचकुले आकाश गुरनुले आणि कुही तालुकयातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शाखा उदघाटन => कुही ,चिपडी, सातारा, मुरभी, सिल्ली, मोहदरा,इत्यादी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला
