महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे शालेय फी व परीक्षा शुल्क मध्ये 50% सवलत देण्याबाबत तहसिलदारांना निवेदन.

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा


      

गोंडवाना विद्यापीठाने 29 जून रोजी जारी केलेल्या निर्णयात येत्या शैक्षणिक सत्रात 2021 ते 2022 करिता परीक्षा शुल्कात दहा टक्के कमी करून विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे कोरणा महामार्गाच्या संकटात सापडलेल्या विद्यार्थी कसाबसा आपल्या आर्थिक संकटावर मात करत परीक्षा शुल्क भरतो सामान्य पालकवर्ग सह अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
शासनाने आधीच बेरोजगारीचा विद्यार्थ्यांवर टाकली आहे आणि यात पुन्हा कोरोणा महामारी मुळे आलाप आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत तरी आपण आपले कर्तव्य समजून एकही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन परीक्षा शुल्क व शालेय फी मध्ये 50 टक्के कपात करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र स्टुडंट युनियन चंद्रपूर-गडचिरोली तर्फे विद्यापीठ प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र स्टुडंट युनियन चंद्रपूर जिल्हा प्रमुख- खिलेश सु. धोटे उपजिल्हाप्रमुख- जितेश कायरकर , महेश दर्वे , मुकेश बोंडे, तेजस राऊत ,नितेश ताजणे यांनी यांनी तहसिलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उच्च शिक्षण मंत्री राज्यपाल व गुण गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले..