राजूरा शहरात पुढील 15 दिवस नळाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद राहणार

प्रतिनिधी:वैभव महा, राजुरा

दिनांक 22/07/2021 च्या वादळी व सतत पडणाऱ्या पाऊसामुळे पुर परस्थिती निर्माण झाल्यामुळे कोलगाव हेड वर्क्स वरून रामपुर Filter प्लॉन्ट ला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन सास्ती बॅक वॉटर नाल्यामध्ये वाहुन गेली आहे. त्यामुळे राजुरा शहराचे पाणी पुरवठा खंडीत झाला, असुन सदर पाईप लाईन चे काम नव्याने करावयाचे असल्यामुळे किमान 15 दिवस राजुरा शहरात पाणी पुरवठा करणे शक्य नाही करता येणार न.प.मार्फत पाणी टॅकर व्दारे व शहरातील कुंपनलीकेव्दारे पाणी पुरवण्याचे काम युध्द पातळीवर सुरू करण्यात आले, असुन पाणी टॅकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांना नम्र विनंती आहे की पाण्याचा वापर जपुन करावा. असे नगर परिषद द्यारे यानी कळविन्यात आले आहे, तसेच पाणी पुरविण्याची परियाई व्यवस्था करण्यात आली आहे.
पाणी टॅकरव्दारे पुरवठा करिता विशेष रित्या नेमलेले कर्मचारी यांची नावे व मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे आहे.

1.श्री.सुरेश पुणेकर:-9405770593
2.श्री.अनुप करमरकर:-7756912650