शहरातील विविध समस्यांसाठी मनसे चे मुख्यधिकाऱ्यांना निवेदन,समस्या सोडवा अन्यथा आंदोलन होणार

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी

यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू चे रुग्ण आढळत असताना आर्णी शहरातील प्रत्येक वॉर्डात डेंग्यू चे जंतू चा प्रसार रोखण्यासाठी फॉगिंग मशीन ने फवारणी करून प्रसार रोखा तसेच आर्णी शहरातील रस्त्यावरील नादुरुस्त असलेले पथदिवे तात्काळ दुरुस्त करा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णी चे तालुकाध्यक्ष सचिन येलगंधवार ,कपिल ठाकरे,अरविंद मस्के ,ओम राऊत ,अनिकेत पंडित इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.