एमसीएल व एमपीओ ची सर्वात महत्वाची शेतकऱ्यांना दिली माहीती ..परेशभाऊ देशमुख यांच्या वाड्यावर होती सभा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वाढाेना बाजार येथे परेशभाऊ देशमुख याच्या वाड्यावर सभा घेण्यात आली सभेची माहीती देताना मिलिंदभाऊ फुटाणे निसर्गाचा सानिध्यात हजाराे वर्षानंतर शेवाळ सूक्ष्मजीव, वनस्पती यांच्यापासून खनिज इंधन (नैसर्गिक तेल वायु)यांची निर्मिती झाली आहे MBTG (एसीएल बायोमास ते गँस) हे तंत्रज्ञान निसर्गाचेच अनुकरण करून याच कच्च्या मालापासून (वनस्पति, शेवाळ,सुश्र्मजीव, कचरा इ) पर्यावरणपूरक अशा स्वच्छ इंधनाची निर्मिती करीत आहे सर्वात महत्वचा फरक एवढाच कि हजाराे वर्षे ज्या प्रक्रियेसाठी लागतात, ती प्रक्रिया mbtg (एसीएल बायोमास ते गँस) काही तासांत करते नापीक /पडीत जमिनीपासून मिळणारे उतपन्न बायाेमास शेतीपासून मिळणारे उत्पन्न(उदा,हत्तीगवत) शेतीत लागवन करणे 1लाख रूपये प्रति एकर वर्षापर्यंत मिळनारा उत्पन सुपीक जमिनीतून उत्पन्न सेंद्रिय /बायाेगँस शेतीपासून मिळणारे उत्पन्न (उदा, हत्तीगवत) 2 लाख रूपये प्रति एकर वर्षापर्यंत मिळनारा फायदा ज्या वेकति कळे शेतजमीन नसेल कपनी सदी देनार पशुपालन, मत्स्यपालन, आणि पशु संवर्धन, सेंद्रिय दूध, शेळीपालन, मधमाशी पालन, कुकुटपालन, अन्न उत्पादन उद्योग अश्या प्रतिक्रया मिळनार, एमसीएल मधी सभासद गुंतवणूक कमीत कमी 500 रूपये यातील 250 रू सभासद नाेंदणी शुल्क असून उरलेल्या 250 रू चे शेअर्स (सभासद) असतील सभासद नाेंदणी फी ही फक्त 250 रू निश्चित आहे व कुठलाही सभासद त्याच्या व्यक्तिगत श्रिमतेनुसार कितीही मर्यादेपर्यंस गुंतवणूक कर शकताे कार्यक्रमा अरविंद वाढाेणकर , शेरअलीबापू लालाणी, सतीशराव जाधव, गणेशराव येरने, दिनेशराव ठाकरे, प्रशांतराल निमजे सुनिलराव निकाेडे, गणेशराव किनाके, मनाेहरराव गुडधे, , किशोरभाऊ काडुरवार, अनेक शेतकरी बांधव उपस्थित हाेते.