
हिमायतनगर प्रतिनिधी
काल केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना ह्या उद्धव ठाकरे यांचे आघाडी सरकार सूड बुद्धीचा राजकारणापायी व स्वताच्या स्वार्थापायी अटक करण्यात आली याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी **
भारतीय जनता पक्षाचा विजय असो…।नारायण तुम आगे बढो
हम तुम्हारे साथ है ..।तालिबानी उद्धव ठाकरे सरकारचा जाहीर निषेध असो …।अशा घोषणा देऊन श्री परमेश्वर मंदिर परिसरातून ते तहसील पर्यंत घोषणा देत तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार तामसकर साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल*
देशमुख यांच्यावर देशा विरुद्ध व 100 कोटी लाच मागणीचा गुन्हा दखल असताना कारवाई केल्याच्या खटला चालू असल्याने मा न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर ही ते फरार असल्याचे हे सरकार सांगतील व विनाकारण राजकीय आकाशात पोटी व स्वार्थी राजकारणात पोटी श्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली असे सुडबुद्धीचे राजकारण हे सरकार करत असल्यामुळे व महाराष्ट्रातील समाजा समाजामध्ये सामाजिक तेड निर्माण करण्याचे कार्य हे सरकार करत आहे अशा अनेक चुका हे सरकार करत असल्यामुळे तात्काळ अशा समाज विरोधी उद्धव ठाकरे महा विकास आघाडी सरकार तात्काळ या महाराष्ट्रातून बरखास्त करावे यासंदर्भात आज तहसील मार्फत मा महामहिम राज्यपाल साहेब यांना निवेदन देण्यात आले या कार्यक्रमाला या वेळी उपस्थित
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान.भाजपा किसनराव वानखेडे मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील कांता गुरू वाळके.यलप्पा गुंडेवार.शहर अध्यक्ष खंडू चव्हाण.युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी.संजय गोसलवाड.किशोर रायेवार.सौ. ज्योतीताई बेदरकर.सौ. लताताई रुघे.सुभाष माने.राहुल पाटील.देवसरकर.जलप्पा गोसलवाड.जीवन जैस्वाल.आदित्य शिरफुले. सुरेश गुंटेवाड.गिरीश महाराज जोशी.ज्ञानेश्वर शेवाळे.स्वप्नील गरडे. बालाजी काळे.ज्ञानेश्वर पदलंवाड.मनोज पाटील.राम जाधव.मधुकर पांचाळ.महेश अंबिलगे.वामनराव पाटील मिराशे.नितिन मुधोळकर.परमेश्वर सुर्यवंशी.दुर्गेश मांडोजवार. योगेश गुंडेवार. विनायक ढोणे.बालाजी ढोणे सचिन कोमावार.अभिलाष जैस्वाल.सुधाकर चिठेवार.अजय सुंकुलवार.परमेश्वर जाधव.दत्ता शिराणे.विनोद दुर्गेकर.गंगाधर मिरजगावे.विठ्ठल सुर्यवंशी.पवन करेवाड.सुरज चिंतावार.प्रमोद भुसाळे.अजय जाधव.महेश काळे.प्रशांत ढोले.गोविंद माने.अनिल माने.मिथुन राठोड.प्रफुल्ल राठोड.विकास भुसावळे.विशाल अंगुलवार.पोत्तना गोसवाड. अवधूत पवार.ज्ञानोबा ढोणे.सोनू देवसरकर.संतोष आंबेकवाड.दिगंबर कदम.गजानन बंगरवार. लक्ष्मण आंबेकवाड.गुंडेकर सरसम.यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….
