मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर कारवाई करा,[राळेगाव तालुका भाजपा च्या वतीने पोलीस स्टेशनं ला तक्रार दाखल ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मुंबई येथील दसरा मेळावा मध्ये उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांना शिवीगाळ करणे धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचेवर कार्रवाही करण्यात यावी या करीता राळेगाव पोलीस स्टेशनं ला भाजपा राळेगाव च्या वतीने तक्रार देण्यात आली.
मा. आमदार प्रा डॉ अशोकरावजी उईकें यांच्या सूचनेनुसार
पोलीस स्टेशन राळेगाव येथे रीतसर तक्रार देण्यात आली.व त्वरित कार्रवाही करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी भारतीय जनता पार्टी चे जील्हा महामंत्री ऍड. प्रफुल्लभाऊ चव्हाण ,
तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे, गजानन भाऊ लढी , अभिजीतभाऊ कदम, बाबनभाऊ भोंगारे,अरुण भाऊ घुगरे, किरणभाऊ ढमने ,
भारतीय जनता पार्टी राळेगाव शहर अध्यक्ष डॉ. कुणालभाऊ भोयर , अरूनभाऊ शिवणकर ,संदीपभाऊ तेलंगे प्रफुल्लभाऊ कोल्हे, शुभमभाऊ मुके ,दिनेशभाऊ गोहने , रांजितभाऊ ठाकरे,श्रीरंगरावभाऊ चाफले , गोविंदरावजी डोंगरे, पारसजी वर्मा, प्रकाशजी पाल, विशालभाऊ देशमुख, शोभाताई इंगोले , छायाताई पिंपरे , संतोषीताई वर्मा, सीमाताई एडसकर, दुर्गे ताई , भारतीय जनता युवा मोर्चा राळेगाव तालुका अध्यक्ष विशालभाऊ पंढरपुरे, विजयभाऊ वर्मा ,शुभमभाऊ जयस्वाल , सागरभाऊ वर्मा ,लखनभाऊ कनोजिया, वैभवभाऊ चांदोरे, आकाशभाऊ कुलसंगे, रोशनभाऊ नेहारे, शैलेशभाऊ कांबळे असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते…

1