
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राज्यातील मंदिर बऱ्याच काळापासून बंद आहेत हि मंदिर उघडण्यासाठी आता भारतीय जनता पार्टी ने आक्रमक भूमिका घेतली असून आज राळेगाव येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले करोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर राज्यातील मंदिर बर्याच काळापासून बंद आहेत हि मंदिर उघडण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी ने आक्रमक भूमिका घेतली असून आज राळेगाव येथे राम मंदिरा समोरच बसुन शंखनाद आंदोलन करण्यात आले या वेळी तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे, प्रफुल्लभाऊ चव्हाण,बबनभाऊ भोंगारे,कुनालभाऊ भोयर, आशिष भाऊ इंगोले, सुधाकरभाऊ गेडाम, संदीपभाऊ तेलंगे, प्रफुल्लभाऊ कोल्हे, दिनेशभाऊ गोहने,अरूनभाऊ शिवनकर, बाळासाहेबभाऊ दिघडे, गजाननभाऊ लढी, संतोषी वर्मा, शोभाताई इंगोले ,वानखडे ताई व अनेक भाजप कार्यकर्ते हजर होते.
