
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज दिनांक १सप्टेंबर२०२१,६२ इंडियन ऑइल दिवस ANVI indane Ralegaon येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रा.अशोकभाऊ पिमरे लोकमत पत्रकार राळेगाव ,राजू भाऊ तेलंगे ,अशोक भाऊ राऊत ,श्रावणसिंगजी वडते सर, माजी तहसीलदार गेडाम साहेब ,गोवर्धनभाऊ वाघमारे , बाजार समिती चे उपसभापती बाबारावजी निब्रत ,गुरुदेव सेवा मंडळ चे मेश्राम काका, संचालक किरणभाऊ कूमरे प्रमुख पाहुणे हजर होते त्याचरोबर महिल व पुरुष मंडळी मोठ्यप्रमानात होतो या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा,घेतल्या ,तशेच झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला , झाडांचे वाटप केले ,मान्य वरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा काना बक्षीस देण्यात आहे , तसेच दवाखान्यात पेशंटला फळे वाटप करण्यात आले आहेत, महीलंच्या हस्ते केक कापण्यात आला ज्येष्ट नागरिक ग्राहकांचा सत्कार करण्यात आला,ग्रकांची उपस्थिती होती ,bayomyatrik उजवला k y c करण्यात आली, सुरक्षा योजनेचं महत्व ग्राहकांना समजाऊन सांगितले , अश्या प्रकारे इंडियन ऑइल डे चा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम सोहळा संपन्न झाला, करक्रमाचे सूत्र संचालन सचिन कावरे,यांनी केले ,प्रास्ताविक व स्वागत, आभार किरणभाऊ कुमरे नी केले
