
हिमायतनगर तालुक्यातील भुमी पुत्रCRPFजवान कैलास गोविंदराव सावते यांचे हिमायतनगर नगरी मध्ये ढोलताशा लावुन मिरवणूक काढुन अताषबाजी करून स्वागत करण्यात आले कैलास सावते यांनी २७ वर्ष भारत मातेचे रक्षण केले पुढे करीत राहील देश सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मनोगत देखील त्यांनी व्यक्त केले आज आपल्या देशाला नवजवान यांची गरज आहे प्रत्येकांनी आपल्या देशासाठी थोडा वेळ दिला पाहिजे असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे कैलास सावते हे सेवानिवृत्त झाले असून पुढील प्रवास सुखी समृद्धी जावो आशा शब्दात देखील हिमायतनगर तालुक्यातील सेवा समितीने त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी तालुक्यातील सर्व गावकरी मंडळी मित्र परिवार उपस्थित होता.
