
चैतन्य कोहळे:- प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती तालुक्यातील युवकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे युवा नेते आकाश भाऊ वानखडे यांची उत्तम कामगिरी बघता भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ देवतळे यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदी पुन्हा एकदा फेर नियुक्ती केली
याबद्दल पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार,चिमूर विधानसभा चे आमदार बंटी भाऊ भांगडीया,भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संध्याताई गुरनुले, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेवराव डाहूले, भाजपा भद्रावती तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावर, विवेक बोढे,भाजयुमो जिल्हा महामंत्री सचिन भाऊ नरड ,भाजयुमो जिल्हा महामंत्री महेश देवकते ,जिल्हा परिषद सदस्य यशवंत वाघ,सतीश कांबळे गुरुजी,भाजप चे नेते राजू भलमे,विस्मय बहादे, चैतन्यदादा कोहळे, राकेश येमलावार,सुदीप बोढे, अनुप खुटेमाटे,संध्याताई सीडाम, आश्लेषाताई जीवतोडे,शुभम कारेकर, जसवंत सिंह, गणेश खरवार, अशा अनेक मान्यवरानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
