अजिंक्य शेंडे यांच्या प्रसंगावधाणाने वाचले ३० ते ४० प्रवाश्यांचे प्राण.

वणी बस्थानाकावरून वणी वरोरा चंद्रपूर प्रवाशी घेऊन बस सुटली असता बसचा वाहकच्या बाजूचा एक चाक संपूर्ण हालत असल्याचे युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लक्षात आले. गाडी वरोरा दिशेने जात असून ही बाब चालकाचा लक्ष्यात नाही यामुळे अपघात होऊन प्रवाश्यांचे जीव जाऊ शकतात ही बाब अजिंक्य शेंडे यांचे लक्ष्यात येताच त्यांनी सरळ आपले दुचाकीने डॉ भालचंद्र चोपणे माजी कुलगुरू यांचे घराजवळ गाडी थांबवून वाहकाचे ही बाब लक्ष्यात आणून दिली आणि हे प्रवाश्यांच्या लक्ष्यात येताच सर्वानी अजिंक्य शेंडे यांचे आभार मानले. वणी आगरातून दुसरी बस बोलावून प्रवाश्यांना बस मध्ये बसवून समोरील प्रवास सुरु झाला.