डेंग्यू मलेरिया तापी मुळे शाळकरी मुलांचा मूत्यु


हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांना धुमाकूळ घातला आहे अनेक सरकारी दवाखाने खाजगी दवाखान्यात गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते यातच काल रात्री हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथिल शाळकरी मुलांचा डेंग्यू मलेरिया सारख्या तापीने मुत्यु झाला आहे ज्ञानेश्रर रामराव माने यांचा मोठा मुलगा प्रथमेस माने वय १२ वर्षे होते तो सोलापूर येथे कुटुंबा सोबत राहात होता आई सरकारी नोकरी मध्ये विक्रीकर अधिकारी म्हणून कार्यरत होते मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सतत धडपड चालत त्यांना मोठ्या मुलांना डॉ करायचं होतं काळाने घाला घातला आणि प्रथमेसचा सोलापूर दवाखान्यात मुत्यू झाला आज पोटा परिसरातील सर्व जनता त्यांच्या दुःख सहभागी झाली व कुटुंबांना दुखातुन सावरण्याची सद्बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली