
अतिवृष्टी मुळे राज्यात, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून बाधीत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार (50) अनुदान मिळवण्यासाठी मनसे च्या वतीने शुक्रवार दि 1 ऑक्टॉबर 2021रोजी प्रशासनाला सडलेले पिक भेट करून गोधळ जागरण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात येणाऱ्या आंदोलनातं सहभागीव्हा असे आव्हान प्र जिल्हाध्यक्ष मनिष डांगे महाराष्ट्र सैनिक मोहन कोल्हे गजानन वैरागडे ,सुहास जाधव परशराम दंडे गोपाल मोटे विठ्ठल राठोड विनोद सावके प्रतिक कांबळे सुनील अवगण देवा खरे राजु शिराळ समाधान खरे उमेश टोलमारे सतिश कडवे मनिष महल्ले ,हर्षद चव्हाण वेदांत ढवळे आदी उपस्थित होते
