रिसोड शहरात तरुणांनी घेतला मनसे चा झेंडा हाती


सन्माननीय राजसाहेब यांच्या विचारला एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजु भाऊ उंबरकर मा आनंद भाऊ एबडवार जिल्हा निरीक्षक मा विनय भोईटे सह निरीक्षक मा कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्र जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात रिसोड शहरातील नवयुवक यांनी स्थानिक विश्राम भवन येथे महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून संजय येवले,अमोल तुरेराव यांच्या नियोजनात आकाश दवंडे रवी सुरोशे गजानन नाईकवाडे ज्ञानेश्वर बाजड सुरेश बाजड राजु कांबळे अशोक डबाळे मयूर हिवाळे मिलिद तुरेराव सोनु नवघरे आकाश मोरे बाजड सर रणजित तुरेराव यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी जेष्ठ महाराष्ट्र सैनिक रघुनाथ खुपसे कुणाल तायड़े आदी उपस्थित होते