कै.रुकमाबाई पुंजाजी शिंदे यांचे निधन,पत्रकार दिलीप शिंदे यांच्या आई चा मातृशोक


हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली येथील ज्येष्ठ महिला तथा पत्रकार दिलीप शिंदे यांच्या आई यांचे आज वृद्धपकाळाने वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, नातू पंतू असा मोठा परिवार आहे

कै.रुकमाबाई पुंजाजी शिंदे यांच्या अचानक जाण्याने शिंदे परिवारावर खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना
भावपुर्ण श्रध्दांजलीअंत्यविधी उद्या दिनांक 24/10/2021
स्थळ :- हिंदू स्मशान भूमी लकडोबा चौक हिमायतनगर
वेळ :- सकाळी 10 वाजता