स्वतंत्र विदर्भ राज्य शिवाय विदर्भाचा विकास नाही ! —— अँड वामनराव चटप(माजी आमदार)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दि ८नोव्हेबंर रोजी विश्राम गृह राळेगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे बैठकीला मार्गदर्शन करताना अँड वामनराव चटप यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्या शिवाय विदर्भाचा विकास नाही असे सांगून विदर्भ राज्य स्वबळावर कसे उभे राहू शकते हे उपस्थितांना पटऊन दिले
यावेळी विदर्भप्रदेश महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, विदर्भ आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाड, यांनी ही मार्गद र्शन केले,
बैठकीला अँड झामड, अँड मांडवकर, अँड काझी,सह बरीच वकील मंडळी सह राजेद्र झोटींग, गोपाल भोयर, अशोक कपीले,अरुण जोग, मधूसूदन कोवे, अक्षय महाजन, दिक्षा नगराळे,मनोज चमेडीया,सह विदर्भप्रेमींची उपस्थिती होती.