
देि.२०/११/२०२१ रोज शनिवार कवठी त. भद्रावती ला रक्तदान शिबिर घेण्यात आले. 35 रक्तदा त्यांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सत्यसाई समिती चंद्रपूर जिलाध्यक्ष श्री.चंद्रशेखर मुनगंटीवार , श्री मंगळगिरीवर ,श्री दूरुगवरजी, मत्तेजी,कडूकर जी साईराम सत्यसाई जिल्हा युवा समन्वयक चंद्रकांत बलकी, अरविंद वरारकर ,महेश्वर बलकी,धीरज बलकी,सुनील वरारकर ,प्रकाश चौधरी,प्रवीण उपरे,संदीप उपरे,गजानन दुरतकर, सचिन उपरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
