
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
जि प शाळा रावेरी येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले याच्या जयंतीच्या कार्यक्रम दि ‘6/ 1/2022ला घेण्यात आला वेशभूषा स्पर्धा सावित्रीच्या लेकीचे मनोगत निबंधस्पर्धा,चित्रस्पर्धा घेउण शाळा व्य समितीचे अघ्य्क्ष सर्व सन्माननीय सद्श्य, केन्द्र्प्र्मुख,याचे हस्ते बक्षीश देण्यात आले जुन्या आनी नवीन शाळा,व्य समितीचा सत्कार आशा वर्कर ‘अगंनवडीशिक्षिका ‘कर्तुत्वान महिलेचायांचा सत्कार ज्योती मानकर मुख्यध्यापक याचे तर्फे घेण्यात आला,सर्व,विद्यार्थ्याना खाऊ तसेच सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
