शिरपूर ग्रामपंचायत मध्ये मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी

प्रतिनिधि:चंदन भगत, आर्णी


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मोत्सव साजरा करून मानवन्दना देण्यात आली.शिरपूर गावातील सरपंच सुधाकर मुनेश्वर व उपसरपंच विश्वनाथ जाधव व.सदस्य उपस्थित होते यावेळी मनसेचे तालुका संघटक सुरज भाऊ राठोड,तालुका अध्यक्ष सचिन यलगंदेवार,शहराध्यक्ष कपिल ठाकरे. विकास ठमके सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्राध्यापक. डॉ. जगदीश राठोड अहमदनगर. तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पवार. पोलीसपाटील देविदास राठोड. पवन राठोड. विशाल राठोड चंद्रशेखर राठोड. चेतन राठोड धीरज पवार अजय चव्हाण.शालिक राठोड. नंदु पाटील व.समस्त शिरपूर गावकरी मंडळी कार्यक्रमात होते.