
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय राळेगाव यांच्यावतीने आज रोजी द्रोण व्दारे गाव नकाशा सर्वेची सुरावत करण्यात आले तालुक्यात मध्ये एकूण टोटल क्लस्टर 12 आहेत त्यामधील आज एक क्लस्टर पूर्ण करण्यात आला, त्यात संपूर्ण अकरा गावाचा द्रोण द्वारे नकाशा तयार करण्यात आला त्यामध्ये क्लस्टर एक ईचोराआष्टा,गुजरी, नागठाणा ,बोरी ,मेंगापूर ,संगम, वाऱ्हा, बरडगाव ,बोरजई , वलीनगर या गावाचा ड्रोन द्वारे गाव नकाशा तयार करण्यात आला पूर्वी गावात होत असलेल्या वैचारिक वादामुळे आज रोजी सर्व स्तरावर कॅम्पुटर राईज सर्व सर्वे करून नकाशा तयार करण्यात येत आहे,त्यामध्ये राळेगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे भारत गवळीउपअधीक्षक, दिवेदी साहेब , सर्व्हे ऑफ इंडियाचे तांबडे भूमापक आज झालेल्या सर्वे मध्ये हजर होते गुजरी या गावाला केंद्रबिंदू मानून सर्वात पहिले मेंगापूर येथून ड्रोन चा उपयोग करून गाव नकाशा तयार करण्यात आलेला आहे असा संपूर्ण तालुका सर्वे होणार आहेत.
