बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या मृणाली लाभे हिचा हिंदू युवा संघठन तर्फे सत्कार

कु.मुणाली उमेश लाभे हिचा हिंदू युवा संघठन शाखा वरोडा कडुन सत्कार वरोडा (ताप्र) हिंदू युव संघठन शाखा वरोडा वतिने नुकतेच लागलेले १२वी चे बोडाचे निकाल जाहिर झाले त्यात वरोडा येथिल दिशा एज्युपाईँट ची विद्यार्थी ने कु मुणाली उमेश लाभे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला बद्दल तिचा शिव छत्रपती महाराजाची प्रतिमा गुलदस्ता व पेढे देऊन सत्कार करण्यात आले या प्रसंगी हिंदू युवा संघठन चे शहर अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक उर्फ मुन्ना कुमार पाठक याने आपल्या मनोगत मधे कु.मुणाली हिने संपुर्ण जिल्ह्यात व तालुक्याचे नाव उंच पातळीवर नेले हि खुप कौतुकास्पद व गौरवशाली बाब आहे भविष्यात असेच यश प्राप्त करावे आशा व्यक्त केली या प्रसंगी हिंदू युवा संघठन चे शहर अध्यक्ष प्रतिक उर्फ मुन्ना कुमार पाठक , शहर उपाध्यक्ष धवल पटेल , शहर कोषाध्यक्ष तुषार संचेती शहर संघटक सुमित घोरपडे शहर कार्यवाह पपु पटेल ,शाखा अध्यक्ष चेतन चिंचोळकर , शुभम चोपने , तरुण पिंपळवशेडे , अक्षय जिन्नावार, व असंख्य पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते.