रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न

हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व तसेचलोकशाहीर अण्णा भाऊसाठे यांची 102 वी जयंती साजरी करण्यात आली, व गडकिल्ले संवर्धन निधी मोहीम राबविण्यात आली व वृक्ष रोपण करण्यात आले. हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार #माधवराव पाटील #जवळगावकर साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी जि. पं सदस्य सुभाषदादा राठोड, साईनाथ शिंदे सरसम कर, शेख रफिकभाई, मु.#गजानन सूर्यवंशी,शहर अध्यक्ष संजय माने, जनार्धन ताडेवाड,सभापती डॉ. प्रकाश वानखेडे,दिलीप दादा राठोड,सरपंच परमेश्वर गोपातवाड, संजय पाटील दूधडकर, संचालक संतोष अंबेकर,बबू पाटील टेभीकर,मंगरूळ चे सरपंच जैस्वाल,संचालक नासर पठाण सरपंच बालाजी पुटेवार उपसरपंच पांडुरंग सुर्यवंशी, केशव सोळंके, नारायण सूर्यवंशी, व तसेच शिवभक्त श्रीनिवास सूर्यवंशी, रामकिशन सूर्यवंशी, नंदकुमार मिराशे हनुमान सूर्यवंशी चंद्रकांत कदम. राज मिराषे. साहेबराव सूर्यवंशी, बहुसंख्य शिवभक्त व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #जय जिजाउ जय शिवराय जय शंभुराजे