भिसी येथील युवक कार्यकर्त्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

,

चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर माजी तथा गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर,यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भिसी येथील, अश्विनभाऊ भिमटे,राहुल साटोने,अमोल कोवे,जगदीश कुंभरे,सौरभ बावणे, संजय भिंमटे,सुभाष वंजारी, आकाश नक्षीने, धरमसिंग नैताम,सागर दिघोरे, भूषण वंजारी, संदीप मुरकुटे,रोहित बावणे, रोशन मोहिनकर,शुभम संघेल,मिलिंद निमजे,आकाश कोवे,राजू गोहणे,संजय खोब्रागडे, गंगाधर बनसोड,भिकारी भोयर,लाला पाटील,नितेश मोटघरे,गणेश नैताम,तुषार कळले, अवजाज शेख,यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला या वेळी,तालुका उपाध्यक्ष माधुरिताई रेवतकर , ,चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशनभाऊ ढोक, ,पर्यावरण अध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रदीपभाऊ तळर्वेकर,चिमूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अविनाशभाऊ अगडे,युवक काँग्रेस जिल्हा महासचिव गौतमभाऊ पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे,मनीष महाजन व काँग्रेस कार्यकर्ता इत्यादी उपस्थित होते