
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव
हदगांव – तालुक्यातील समाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बोरगाव चे गजानन पाटील बोरगावकर यांची स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी गजानन पाटील यांची नियुक्ती झाल्या बदल बोरगाव मध्ये स्वागत करण्यात आले त्या वेळी उपस्थित असलेले स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे सो.मी जिल्हाध्यक्ष संदिप गिरी,सोसायटी संचालक गजानन पाटील,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुका सचिव m j पाटील,सोसायटी पनेल प्रमुख राजू पाटील,देवानंद पा.कदम,अभिलाष पा.सोळंके,विनायक जाधव,शकर सूर्यवंशी,रमेश जाधव,सुनिल गिरी,राम जाधव,भागवत सोळंके,नारायण जाधव,गजानन सोळंके,आश्विन भादे,रूद्र भादे,अमोल गिरी,विकास सोळंके,संजय गिरी,प्रविण भादे,पंडितराव सोळंके,संतोष गिरी,सतीष कुंभकर्ण,सुरेश सूर्यवंशी,रविकात भट्टेवाड,ऋषी जाधव,माधव सोळंके,दगडु भादे, दिगाबर पतागे,बालाजी सोळंके व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
