

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोगेश्वरी रस्ता तात्काळ करण्यासाठी श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.येणाऱ्या काळात काम न झाल्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशार जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी दिला आंदोलनाचे आयोजन शेतकरी सेनेचे रिसोड ता अध्यक्ष वैभव वानखेडे यांनी केले यावेळी महिला सेना जिल्हाध्यक्ष सीता धदरे रिसोड ता उपाध्यक्ष संतोष पोळ रवि सुरोशे लक्ष्मण वानखेडे,ता सचिव धनीराम बाजड मालेगाव ता अध्यक्ष गजानन कुटे शेतकरी सेना ता अध्यक्ष रघुनाथ खुपसे शहर उपाध्यक्ष अतिक जैन सर्कल अध्यक्ष रामेश्वर वाघ मा ता अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी शाखा अध्यक्ष सर्कल अध्यक्ष विनोद बजाड अमर ढोणे विलास वाळुकर राजू वाळुकार जीवन वाळूकर दत्ता मोरे दीपक वाळूकर नारायण खराटे प्रकाश वाळुकर संजय सीताराम कांबळे दिगंबर वालुकर शेषराव चीखालकर विशंबर कांबळे विशाल वाळू कर देविदास फलटणकर पंजाब वालुक र गजानन तांपुरे भगवान वाघ गजानन वाघ ज्ञानेश्र्वर बोरकर योगेश वाळू कर रवींद्र कांबळे रामभाऊ वालुकार विठ्ठल खोडके विठ्ठल वलुकार परमेश्वर कांबळेa विनोद खराये शांताराम कांबळे योगेश बोरकर अभिषेक वानखेडे गोपाल वानखेडे अमोल वानखेडे शलिक वानखेडे कृष्णा वानखेडे गजानन शिंगणे अवी भिसे सचिन गवळी सचिन जुंघरे राहुल पणाड अजय गवळी आतिश जाधव इतर गावकरी मंडळी उपस्थित होती पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त होता
