आनंदवन परिसरात कृषी कन्यांचे आगमन


दिनाक 12 सप्टेंबर 2022
वरोरा: वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्न आंनदनिकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील कृषी कन्याचे प्रशिक्षणासाठी गावात आगमन झाले . तेथील ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले .
या कृषिकन्या मध्ये कु. ऋतुजा उमाटे, पूजा डरे, सोनाली चोपडे, वैष्णवी वंगल,किरण दिवटे, निशिगंधा चीमनकर शरयु ताडा म
यांचा समावेश होता.
यासाठी आंनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा चे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार , कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वि. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एन. पातोड , डॉ. पी. के. आकोटकर व डॉ. एस. ईमडे यांचे मोलाचे मा्गदर्शन लाभले.