वंचित बहुजन आघाडी वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप जी भोयर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदाचा प्रत्येक क्षण
तुझ्या वाटेला यावा,
फुलासारखा सुगंध नेहमी
तुझ्या जीवनात दरवळावा,
सुख तुला मिळावे
दु:ख तूझ्यापासून कोसभर दूर जावे,
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा,
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा,
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा