जिल्हासमाज कल्याण विभागाच्या दुलर्क्षीत पणामुळे वृद्ध कलावंताचे मानधन रखडले ; सहा महिन्या अगोदर निवड झालेल्या कलावंताचा प्रश्न मार्गी लागेल का हो

उमरखेड – प्रतिनिधी.प्रवीण जोशी


यवतमाळ जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अतर्गंत प्रत्येक तालुका स्तरावर मे महिन्यात नव्याने वृद्ध कलावंताच्या मुलाखती पचायत समिति स्तरावर पार पडल्या आणि त्या पात्र ठरविन्या त आल्या मात्र या निवडपात्र वृद्ध कलावंतां ना त्यांच्या चालु घडामोडी जीवनातील सहा महिन्या चा कालावधी पुर्ण होत असतां नाही त्यांच्या बॅक खात्यात संबधीत समाज कल्याण विभाग प्रमुख यांनी अद्याप ही मानधन जमा न केल्याने निवड झालेल्या कलावंतां ची आशामोड झालेली दिसुन येते आहे
दसरा – दिवाळी सारखा मोठा सन मानधन वाट पाहता पाहता निघुन गेला , आता कार्तिकी महिनाही संपुष्टात येण्याची स्थीती वाटत आहे जिल्हा समाज कल्याण विभाग यांचे मंजुरी मिळालेल्या वृद्ध कलावंतांना मान वितरण करण्याचा मुहुर्त केव्हा निघेल याची वाट पाहतांना डोळे थिजुन जाण्याची वेळ प्रतीक्षेत असलेल्या सामान्य कलावंतां ना वाटते आहे
प्रत्येक पंचायत समिति मध्ये मंजुरी मिळालेल्या कलावंताची यादी हि मे महिन्यात प्रसिद्धीस लावल्या गेली आणि पात्र कलांवताचे बँक खाते हि जोडल्या गेलीत अशा वेळी प्रत्येक जन आह्याती चे पत्र जोडुन आनंदात होता मात्र अद्याप हि मानधन खात्यात जमा न झाल्याने त्यांचा तेवढ्या अधिक प्रमाणात संबधित विभागा विषयी नाराजगीचा हिरमोड झाला

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा समाज कल्याण विभाग यांनी गत सहा मंजुरी मिळालेल्या वृद्ध कलावंतांच्या खात्यात मानधन जमा करण्याविषयी योग्य ते पाऊले उचलावित अशीही मागणी तालुक्यातील प्रतीक्षेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडुन होत आहे

शासन स्तरावरिल जनहीत कारी योजना कोणत्याही विभागा अंतर्गंत असो जेंव्हा प्रशासन स्तरावर लाभार्थ्यांना पात्रता यादित आनल्या जाते तेव्हा त्यांच्या मंजुरी कालावधी नुसार मानधन वेळेत मिळाले तर त्यांच्या दैनदिन जीवनात वेगळाच आनंद बघावयास मिळतो प्रशासनाने अधिक प्रतिक्षा करन्याची वेळ लाऊ नये दक्षता घेणे तेवढेच महत्वाचे ठरते
– भिमराव चंद्रवंशी

विधान सभा प्रमुख , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

उन्हाळ्यात मंजुरी मिळाल्या नंतर येणाऱ्या दसरा – दिवाळी त हक्काचे मानधन बँक खात्यात जमा झाले असते तर अधिक कौंटुबिक आनंद झाला असता
– – बबन पनोळे

पात्र वृद्ध कलावंत , उमरखेड

             ------------