
मौजे सारखंनी येथील हद मधील पांदन रस्त्यावर जागो जागी अतिक्रमण झाले असल्याने नागरिकांना दळण वळण करते वेळेस मोठा सहन त्रास करावा लागत असल्याने नागरिकांनी गावातील तलाठी यांच्याशी संपर्क केला
पण तलाठी यांनी तहसील कार्यालय येथे लेखी तक्रार करण्याचे सांगितले असल्याने नागरिकांनी लोकहित महाराष्ट्र वार्ताहर यांना सदरील विषयाची बातमी लावुन जनतेच्या आवाजास सरकारी कार्यालयात पोहोचवण्याची मांगणी केली सदरील विषय हा जनतेच्या अडचणीचा असून प्रशासनाने या विषयावर नियमानुसार कार्यवाही करून जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मांगणी त्रस्त नागरिक करत आहे
