
संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन आज करण्यात आले.
राळेगाव शहरातील तेली समाज बांधवांनी व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या पदाधिकारी यांनी संदीप क्षीरसागर सर यांच्या घरी प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले यावेळी प्रांतिक तेली महासभाचे तालुका अध्यक्ष निलय घीणमिने सह तेली समाजाचे ज्येष्ठ पिसे सर, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव काचोळे, तालुका सचिव संदीप क्षीरसागर सर, गणेशराव फटींग, पाटील सर, बेलखेडे सर, टूले सर, निकेत भलमे, चेतन वैरागडे, प्रकाश येनडे, आणि बरेच समाजबांधव उपस्थित होते
