
आज भारताच्या ७४व्या गणराज्य दिनाचे औचित्य साधून सुशगंगा पॉलिटेक्निक वणी मध्ये ध्वजारोहण
मान, प्रदिपजी बोनगिरवार अध्यक्ष स्वावलंबी शिक्षण संस्था वणी,,, यांचे हस्ते करण्यात आले प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मान, डॉ, प्रशांत भाऊ बोनगिरवार ,,संचालक, मान किशंनजी खुंगर, प्राचार्या मान पुष्पाराणी मॅडम, मान, प्रवीणजी दुबे सर प्राचार्य सुषगंगा पब्लिक स्कूल वणी,, आदी मान्यवर उपस्थित होते,,प्राचार्या मान पुष्पाराणी मेंडम,यांनी आपल्या भाषणातून देश भक्ती, देश प्रेम, याबद्दल विध्यार्थी, व कर्मचारी यांना प्रेरित केले, तसेच गणराज्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात, सांस्कृतिक कार्यक्रमात सुशगंगा पब्लिक स्कूल मधील मुलांनी देशभक्तीपर गीते, नृत्य सादर केले,, कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सुशगंगा ग्रुपच्या वतीने सर्व शिक्षक तथा शिक्षेकेतर कर्मचारी यानी सहकार्य केले.

