
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील जि.प. उच्च प्राथमीक शाळा व ग्राम पंचायत कार्यालय येथे आज २६ जानेवारी २०२३ ला ७४ वा प्रजासत्ताक दिन शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले उपस्थीत मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाची महती विद्यार्थांना पटवून देत आपल्या देशाला इंग्रजांच्या गूलामगीरीतून मुक्त करन्यासाठी महापुरुषांनी जे संघर्ष केले यावर प्रकाश टाकला भारतरत्न महामानव भारतीय राज्य घटणेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २ वर्ष ११ महीने आणि १८ दिवस परीश्रम करून ज्ञाणाच्या जोरावर भारतीय सविधानाची रचना करून ते सविधान २६ जानेवारी १९५० साली अमलात आले आणि खर्या अर्थाने भारत प्रजासत्ताक झाला जि.प. उच्च प्राथमीक शाळा बोर्डा बोरकर येथील ध्वजारोहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रफुल नैताम यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ग्राम पंचायत कार्यालय बोर्डा बोरकर येथील ध्वजारोहन सौ. रोहीनी नैताम सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले नंतर भारत मातेला वंदन करून शालेय विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर नुत्यानी कार्यक्रमाची सुरुवात करन्यात आली या कार्यक्रमाला ग्रामसेवक श्री. ठेंगणे साहेब, ग्रा.पं. सरपंच सौ. रोहीनी नैताम, उपसरपंच राहूल कुंभरे, ग्रा.पं. सदस्य निलेश नैताम, सौ.कल्पना शेडमाके, सौ.वैशाली कुंभरे, लाखन वैरागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रफुल नैताम, श्री.संदीप देवीदास कुनघाडकर सदस्य शाळा व्यवस्थापन समीती, श्री शामदेव नैताम, सौ. चंदाताई सोमणकार,श्री. कोठारे सर मुख्याध्यापक, जुमनाके सर, पेंदोर सर, पिंपळकर मॅडम, डंबारे मॅडम,सौ. लताताई शिंदे पो. पाटील, श्री. गजानन गेलकीवार पो. पा. बोर्डा दिक्षीत, श्री.डि.के. देवगडे अध्यक्ष तंटामुक्त समिती, वर्षाताई चिचघरे आशावर्कर, रत्नमालाताई देवगडे सामाजीक कार्यकर्त्या, सौ. शोभाताई नैताम अंगणवाडी सेविका, अंजानाबाई शिंदे अंगणवाडी मदतनीस,मुकुंदाजी बुरांडे माजी ग्रा.पं. सदस्य, बालाजी नैताम माजी सरपंच, पितांबरजी कुंभरे, आबाजी नैताम, कालीदास नैताम, संदिप वसंत नैताम, रंजीत शंकर नैताम, महेश राजू नैताम, रोहीत नैताम,राजकुमार धोडरे, बंडूजी कुनघाडकर, अरुण धोडरे, उमेश आरके, भूषण दुधबळे, आशिष फुलदास नैताम, रविंद्र भट ग्रा.पं. शिपाई, उमेश सिडाम, दिपक कुनघाडकर संगणक ऑपरेटर, रोशन मेश्राम, राकेश वैरागडे गावातील प्रतीष्ठीत नागरीक तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते….
