
:- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात झाली नियुक्ती.
आर्वी/प्रतिनिधी/पियूष रेवतकर
आर्वी:- शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना जनसंपर्क कार्यालय वर्धा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळेस राजेश सराफ यांच्या उपस्थितीत ,युवा सेना जिल्हाप्रमुख निखिल सातपुते यांच्या हस्ते सुरज पिठेकर यांची युवासेना उपजिल्हाप्रमुख (आर्वी विधानसभा) या पदावर निवड करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश ईखार, जिल्हा समन्वयक संदीप इंगळे, उपजिल्हाप्रमुख किशोर बोकडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
