राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

 

राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे 19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवशक्ती युवा बहुद्देशिय संस्था धानोरा व् ग्रामवासी यांच्याकडून करण्यात आले होते . दि. १३ फेब्रुवारी २०२३ ला डोळ्याचे मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
आणि
दि. १९ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ग्रा.प. धानोरा येथील सरपंच . ,उपसरपंच .ग्रा.पं. सर्व सदस्य् तसेच , गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,शाळा समितीचे सर्व पदाधिकारी, व गावातील नागरिक आधी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत् कार्यक्रम करण्यात आला .

सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव निमित्य भव्य अशी शोभायात्रा लेझीम पथकासह ( येवती ) हनुमान मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात् करण्यात आली .त्या प्रसंगी वडकी पो. स्टे. चे ठाणेदार विजय महाले साहेब व त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रमाला भेट दिली व त्याच्या हस्ते लेझीम पथक (येवती) येथील मुलींचा छत्रपती शिवाजी महाराजां ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला .
तसेच मा. ठाणेदार साहेबांचे शाल त्रिफळ देऊन धानोरा येथील सैन्यामधि कार्यरत असलेले जवान अनिकेत उराडे व बाबारावजी घोडे सर यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच रात्री साय्. ६ वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. केन्द्र् शाळा धानोरा ,येथे..
कार्यक्रमाची सुरवात श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाल गुरुदेव सेवा मंडळ , धानोरा यांच्या भजनाने करण्यात आली..

या कार्यक्रमा मध्ये दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा शिवशक्ती युवा बहुद्देशिय संस्था धानोरा अंतर्गत , मा.श्री . कुंदन भाऊ सुरेशराव घिनमीने यांच्या तर्फे धानोरा येथील इयता दहावी मध्ये प्रथम येणारे कु. वैष्णवी प्रदीप गुजरकर येणारी १० हजार रुपये रोख रक्कम व बारावी मध्ये प्रथम येणारी कु. पूजा दिनेश चहाकाटे हिला १० हजार रुपये रोख रक्कम पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून देण्यात् आले
या मागील मा. श्री.कुंदनभाऊ घिनमीने यांचा बक्षीस देण्याचा उद्देश म्हणजे गावातील गरीब विध्यार्थी पुढील शिक्षणासाठी गावातील प्रतिष्टीत लोकांनी स्व:मताने पुढे येऊन आर्थिक मदत करावि .. जेने करून गरीब विध्यार्थी त्यानां चांगले शिक्षण मिळेल आणी प्रगती होईल,

.आयोजक : – शिवशक्ति युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा आणि समस्त ग्रामवासी धानोरा .
मा. श्री. बाबाराव जी घोडे सर. , गणेश वरुडकर सर , सुहास मुडे ,संजय बडवाईक , गजानन सुरकार ,अंकित कामडी, योगेश घोडे , प्रवीण जुमनाके, गणेश नासरे, अंकित पाटील ,वृषभ कामडी, अनिकेत उराडे ,स्वप्नील भोयर, मनोज नेहारे, रवी परचाके , शंकर घिनमीने, . समीर वाकडे, , प्रणय मुडे, विशाल घोडे, प्रवीण गलाट, रुपेश मुडे, , गौरव गलाट , अक्षय घोडे, साजन उराडे, सौरभ कामडी , पवन् किन्हेकर, मयूर उराडे, , मयूर घोडे, किरण तिमांडे, जीवन पुणेकर, मंगेश सुरकर, गणेश कापटे , गणेश सुरकर, वेदांत फटिंग , सागर कामडी, लोकेश घोडे ,संकेत घोडे, हर्षल वाघ, कुणाल घोडे, शशांक देवतले , यश भोयर, अमोल कुंभलकर, सचिन आत्राम, दीपक जुनघरे, स्वप्निल् जुनघरे , चेतन घोडे, विकी कुंभलकर, तेजस राडे, हेमंत येणोरकर, हरिभाऊ कामडी , दीपक् जुमनाके, अतुल थूल, अजिंक्य लभाने , रुपेश भोंगाडे, आकाश खेडेकर, प्रतिक पोटभरे , साहिल कांबळे, . तसेच शाळेतील सहभागी विध्यार्थी ,धानोरा